Thursday, September 04, 2025 10:49:13 AM
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 20:16:46
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) जिल्हा आणि राज्यांच्या मागणीनुसार केंद्रीय योजना तयार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी सर्व राज्यांचा जिल्हावार अभ्यास करण्यात आला आहे.
2025-09-03 19:05:17
एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्यात वाढ करण्यात प्रतीक्षेत आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-26 18:25:03
सरकारने सांगितले की, 31 मार्चपर्यंत लागू असलेल्या सुधारित साठवणूक मर्यादेनुसार, व्यापारी/घाऊक विक्रेते फक्त 250 टन गहू साठवू शकतात. पूर्वीच्या नियमांनुसार, ही मर्यादा 1 हजार टन होती.
2025-02-21 22:06:08
केंद्र सरकारने सोयाबीन खेरीदीला मुदत 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
2025-02-11 15:57:22
केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने ई-नाम अंतर्गत व्यापाराची व्याप्ती आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-02-07 15:14:21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे 'उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा' संमेलन 2025 चे उद्घाटन केले.
2025-01-28 16:59:41
दिन
घन्टा
मिनेट